"कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत मायप्पा आणि सुंदरा घरी नाहीत हे बघून देवप्पा सत्यवाला नेण्यासाठी तिच्या घरी जातो.